Thursday, September 04, 2025 07:33:10 AM
महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. याआधीदेखील महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद पाहायला मिळाला होता. परंतु तो वाद अद्यापही मिटलेला नसल्याचं दिसून येतंय.
Manasi Deshmukh
2025-02-03 15:24:28
दिन
घन्टा
मिनेट